दक्षिण भारतात केरळमध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मल्याळम होय. आपल्यापासून हा मुलूख तसा दूरच असल्याने त्यांची भाषा आपल्याला तसे समजणे अवघडच. परंतु, मल्याळम भाषेतील चित्रपट पाहताना मी ही भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझे हे थोडॆसे ज्ञान मी माझ्या नव्या ब्लॉग पोस्टच्या शृंखलेने तुमच्या समोर मांडणार आहे. एखादी नवी भाषा शिकायला काय हरकत आहे? तेव्हा तुम्ही द्राविडांच्या या प्रदेशात मल्याळमने सुरूवात करा. तुलनेने ही भाषा खूप सोपी व खऱ्या अर्थाने ’वळणदार’ आहे, हे तुमच्या ध्यानात येईलच. ह्या पूर्ण शृंखलेच्या अखेरीस मी एक मल्याळम ब्लॉग लिहिल. तेव्हा समजून घ्या.
अ - അ
आ - ആ
इ - ഇ
ई - ഈ
उ - ഉ
ऊ - ഊ
ए - എ
ऐ - ഐ
ओ - ഒ
औ - ഔ
अं - അം
अ: - അ:
नमस्कार तुषार
ReplyDeleteअतिषय चांगला उपक्रम आहे नवीन भाषा शिकायला नक्कीच आवडेल
जोशी सर,
Deleteप्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील ब्लॉग पोस्टव्दारे तुम्ही नवनवे विषय हाताळेलच.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteआपले मजकुर छान आहेत
ReplyDelete