दर वर्षी प्रमाणे मितू स्किलॉलॉजिस तर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची
जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यंदाचा चौथ्या वाचन
प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने चिंचवडच्या प्रज्ञा विद्या मंदिर शाळेत विविध
माहितीपर व चरित्रपर पुस्तकांचे वाटप विद्यालयात करण्यात आले. या
निमित्ताने संस्थेचे संचालक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग आणि कंपनी
तर्फे रश्मी थोरवे (व्यवस्थापकीय संचालक), तुषार कुटे ( संशोधक व
प्रशिक्षक) व अनिकेत थोरवे (सॉफ़्टवेयर डेव्हलपर व संशोधक ) उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com