रमजान महिना चालू असताना देखील भारताचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी याने रोजा न ठेवल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. जवळपास सर्वच मराठी वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली. शिवाय ऑल इंडिया मुस्लिम जमातच्या अध्यक्षांनीही शमीवर रोजा न ठेवल्याने आगपाखड केलेली होती. याच बातमीवर महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांनी मौलानांना चांगलेच धारेवर धरले. मराठी लोक उत्तर भारतीय लोकांपेक्षा किती प्रगल्भ आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा या बातमीवरील कमेंट्स वरून येत होती.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com